पुणेमहाराष्ट्रराजकीय

🟥 पुण्याचे स्टेडियम विश्वचषकासाठी सज्ज ; रोहित पवार यांची माहिती

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴पुणे, दि-०८:- विश्वचषकाला अहमदाबादमध्ये नुकतीच थाटात सुरुवात झाली. स्पर्धेच्या 10 ठिकाणांपैकी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम देखील एक ठिकाण आहे आणि पुण्याचे हे स्टेडियम विश्वचषकासाठी सज्ज झाले आहे.

याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, सह-सचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज, सुहास पटवर्धन, विनायक द्रविड, रणजित खिरीड, सुशील शेवाळे व मुख्य कामकाज अधिकारी अजिंक्य जोशी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की आयसीसीच्या निकषांनुसार आम्ही सुधारणा करीत आहोत. स्टेडियमची आसन क्षमता 37 हजार आहे. परंतु, स्टेडियमची मूळ रचनाच अशी आहे की कुठल्याही आसनावरून प्रत्येक प्रेक्षकाला सामना उत्तम प्रकारे दिसेल. स्टेडियमचे वॉटर प्रूफिंग पूर्ण झाले आहे तसेच रंगरंगोटीचे काम पूर्ण होत आले आहे. तसेच सर्व स्वच्छतागृहांमध्ये देखील सुधारणा केली आहे. स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था अत्यंत उत्तम असून, पाऊस थांबल्यानंतर केवळ 30-40 मिनिटांत पुन्हा खेळ सुरू होऊ शकतो. तसेच मैदान झाकून घेण्यासाठी रोबोटिक व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!