🟥 सावंतवाडी जिमखाना मैदान क्रिकेट व अन्य खेळांव्यतिरिक्त इतर कोणत्याही खाजगी कार्यक्रमांना देण्यात येवू नये ; ॲड. अनिल केसरकर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०८:– सावंतवाडी व आजूबाजूच्या परिसरातील क्रिकेट व खास करून लेदर बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना तसेच या खेळाचे प्रशिक्षण देणाऱ्यांना सावंतवाडीचे जिमखाना हे एकमेव मैदान या खेळासाठी उपलब्ध आहे. या मैदानावर अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपला दर्जेदार खेळ दाखवून गेले आहेत. मात्र अलीकडे या मैदानाची दुरवस्था झाली आहे. या मैदानाची लाखो रुपये खर्च करून नव्याने खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. खेळपट्टीचे काम चालू असताना या मैदानावर एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ आयोजीत करण्यात आला होता. या वेळी मुख्य खेळपट्टीचे नुकसान झाले होते. आता पुन्हा या मैदानावर एक खाजगी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून या कार्यक्रमाचे एकंदर स्वरूप पाहता हजारो लोक येथे जमा होणार आहेत. या मुळे लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या मुख्य खेळपट्टीची पुन्हा हानी होणारी आहे. ज्या सावंतवाडी नगरपालिकेच्या ताब्यात हे मैदान आहे त्यांनी या बाबत गंभीरपणे विचार करून केवळ मोठी अनामत रक्कम जमा केली या सबबीखाली हे मैदान खेळ सोडून अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी देवू नये अशी मागणी मनसे तर्फे विधी व जनहित कक्ष जिल्हा संघटक अँड. अनिल केसरकर यांनी केली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

