🟥 सावंतवाडी वनविभागा तर्फे वन्यजीव व पर्यावरण संरक्षण सप्ताह साजरा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०८:- सावंतवाडी वनविभागा तर्फे वन्यजीव व पर्यावरण संरक्षण सप्ताह साजरा करण्यात आले. त्यामध्ये श्री नवीद हेरेकर यांनी सापांविषयी माहिती, त्यांच्या बद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज व अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन केले व सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दुसरी चा विद्यार्थी त्यांचा चिरंजीव कु. कबीर हेरेकर याने प्लास्टिक ने होणारे पर्यावरणाचे नुकसान व वापरलेले प्लास्टिकचे योग्य वापर कसे करावे यावर प्रयोग सादर करत आपले मत मांडले. अगदी कमी वयामध्ये कबीर चे पर्यावरण व निसर्गाप्रती त्याचे प्रेम पाहता सर्वांनी त्याचे कौतुक केले.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

