🟥दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावरील मातीमुळे अपघाताचा धोका!
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 दोडामार्ग, दि.०७: सासोली येथील सर्वे नंबर १४५/१ मध्ये काही धनदांडग्यांनी अनधिकृत उत्खनन केलेले आहे. त्यामुळे दोडामार्ग बांदा राज्यमार्गावर माती आली असून अपघाताची शक्यता आहे तसेच हे क्षेत्र डोंगरावर असल्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भटवाडीला धोका निर्माण झाला आहे भविष्यात येथे माळीण सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे केलेल्या उत्खननांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी महेश ठाकूर, दीपक गवस, सुभाष गवस, विजय ठाकूर, मनोज गवस, संतोष सावंत व ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन महसूल मंत्री यांच्यासह विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

