कोकणमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 20 ऑक्टोबर रोजी पारपोली येथे फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन…* *🟥 दुर्मिळ फुलपाखरे व वन्यजीव बघण्याची निसर्गप्रेमींसाठी सुवर्णसंधी…..*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि६ऑक्टोबर.:*
पारपोली येथे वनविभाग सावंतवाडीच्या वतीने फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन 20 ते 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. आंबोली घाटातील पायथ्याशी असलेले पारपोली गाव फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाते. सुमारे 180 प्रकारची विविध फुलपाखरे या गावात आढळतात. येथील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म वातावरणामुळे फुलपाखरांच्या वाढीसाठी तसेच फुलपाखरांचे अन्न असलेले विविध प्रकारच्या फुले उपलब्ध आहेत. यातील बहुसंख्य फुलपाखरांच्या जाती ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी आढळून येतात. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी विविध प्रकारचे फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी सुवर्णसंधी असून याचा लाभ घेण्याचे व या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे या महोत्सवात तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातील फुलपाखरांची माहिती पर्यटकांना देण्यात येईल. तसेच आंबोलीच्या पायथ्याशी असलेले घनदाट जंगल दरी खोऱ्यातील विविध दुर्मिळ वन्यजीवांची माहिती पर्यटकांना मिळेल. फुलपाखरांचा जीवनक्रम त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मिळेल. तसेच पारपोली गावातील पारंपारिक घरात राहण्याचा व पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्याचा लाभ देखील पर्यटकांना मिळेल. तसेच विविध पारंपारिक कला या ठिकाणी पर्यटकांना दाखवण्यात येते तरी या सर्व निसर्गप्रेमींनी व पर्यटकांनी या फुलपाखरू महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन वनविभाग, संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोली ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!