🟥 छोट्या मुलांच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, वडिलांचा मृत्यू; मायलेक गंभीर जखमी
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴भंडारा, दि-०६:- भंडारा जिल्ह्यात सध्या हत्येचं सत्र सुरुच आहे. तर मागील सहा महिन्यांमधील भंडारा जिल्ह्यामधील ही चौथी घटना आहे. घराशेजारील लहान मुलांच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये शालिकराम यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतयं. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शालिकराम सहारे (वय ६५) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर त्यांची पत्नी मिरा सहारे (वय ६०) आणि त्यांचा मुलगा किशोर सहारे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घराशेजारी लहान मुलं खेळत होती. दरम्यान, त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. हे भांडण दोन कुटुंबातील मोठ्यांपर्यंत पोचले. यात दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांना लोखंडी रॉडने मारण्यात आले. ज्या कुटुंबावर हा हल्ला करण्यात आला, त्यामधील शालिकराम सहारे यांचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी मिरा सहारे आणि मुलगा किशोर सहारे हे गंभीर जखमी झाले.
नेमकं काय आहे घटना?
शालिकमार यांच्या घराशेजारी आरोपी अक्षय शाहू याचा मुलगा खेळत होता. मुलं गोंधळ करतात म्हणून शालिकराम यांनी अक्षयच्या मुलाला मारले. यामुळे राग आल्याने अक्षय आणि शालिकराम या दोघांच्या कुटुंबात वाद झाला. त्याच वादातून अक्षयने शालिकराम यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत त्यांचा जीव घेतला. यावेळी मध्ये पडलेल्या शालिकराम यांची पत्नी आणि मुलगा याच्यावर देखील आरोपी अक्षयने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शालिकराम यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर आरोपी फरार झाला. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. शालिकराम यांची पत्नी आणि मुलगा किशोर सहारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

