आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस दमण येथे बँको पुरस्कार २०२३ प्रदान..

🟥 जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-०६:- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात काल आणखी एका मानाच्या पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या बँकेला ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले रिझर्व बँकेचे माजी महाप्रबंधक पी के अरोरा यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस दमण येथे बँको पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँक कर्मचारी संचालक देवेंद्र धुरी सुनील फणसेकर, बँक अधिकारी निलेश कनयाळकर यांनी स्वीकारला. अविज पब्लिकेशन, कोल्हापूर या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत व उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दिले जातात. देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या गटातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “बँको ब्यू रिबन पुरस्कार २०२३” जाहीर करण्यात आला. गुरूवार दि. ०५ आँक्टो २०२३ रोजी दमण येथे शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. देशभरातील अग्रगण्य अश्या ९० हुन अधिक सहकारी/अर्बन बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पाच सत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांमुळेच हे यश साध्य झाल्याची केली प्रतिक्रिया त्यांनीयावेळी त्यांनी व्यक्त केली.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!