दुचाकीची वीज खांबाला धडक बसून तरुण ठार
*🟥 दुचाकीची वीज खांबाला धडक बसून तरुण ठार*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.०६:* वायरी साई माऊली हॉटेलजवळील वीज खांबाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोट्या बाबाजी मसुरकर (४२, रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० च्या ‘ज्ञानेश्वर मसुरकर सुमारास घडली. गोट्या मसुरकर हे शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख होते. बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास गोट्या मसुरकर हे पॅशन मोटारसायकलने मालवणहून वायरीच्या दिशेने जात हीते. त्यावेळी वायरी साई माऊली हॉटेल जवळील “वीज खांबाला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. “या अपघातात मसुरकर हे गंभीर जखमी झाले. ते विव्हळत असताना दीपक ढोलम यांनी त्यांना पाहिले. ढोलम यांनी मनोज झाड, मंदार बोडवे, अवी सामंत त्यांच्या मदतीने मसुरकर यांना रिक्षातून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालय . प्रशासनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस तपास करत आहेत. विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मसुरकर हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
