कोकणक्राइममहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

वडिलांकडून मुलाला दांड्याने मारहाण

*🟥 वडिलांकडून मुलाला दांड्याने मारहाण*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी,दि-०६-* पाळीव कुत्र्याला मारहाण केल्याच्या रागातून वडिलांनी मुलाला दांड्याने मारहाण केल्याचा’ प्रकार वेंगसर घाडीवाडी येथे घडला आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.पाळीव कुत्र्याला आंघोळ घालताना राजेंद्र घाडी यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे राजेंद्र यांनी कुत्र्याला मारहाण केली. कुत्र्याला मारहाण केल्याचा राग येऊन वडील रामचंद्र नारायण घाडी (७३) यांनी मुलगा राजेंद्र घाडी यास चिव्याच्या दांड्याने डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत राजेंद्र घाडी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचाराकरिता ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या माहितीनंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार शैलेश कांबळे करीत आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!