🟥 मरीन चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल इम्रान कोंडकरी यांस आमदार शेखर निकम आणि कुटुंबीयांनी दिल्या शुभेच्छा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-०५:- चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्ते व युवकांचे प्रेरणास्थान मर्चंट नेव्ही ऑफिसर श्री.इम्रानभाई कोंडकरी यांची मरीन चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत इम्रान कोंडकरी यांच्या निवासस्थानी गुरुवारी जाऊन शुभेच्छा दिल्या या वेळी आ.निकम यांच्या सौभाग्यवती माजी सभापती सौ. पूजाताई निकम उपस्थित होत्या.आ.निकम यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

