कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतूकी विरोधात बांदा पोलिसांची कारवाई

*🟥 गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतूकी विरोधात बांदा पोलिसांची कारवाई*

*🟥 दारूसह ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍प्रतिनिधी:शैलेश गवस*

*🎴बांदा,दि-०५:-* गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात बांदा पोलीसांनी आज पहाटे चेकपोस्टवर कारवाई केली. या कारवाईत २६ लाख २० हजार ८०० रुपयांच्या दारुसह ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी बाबासाहेब बबन यादव (४१, रा.सर्जेपूर, सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमाराला
चेकपोस्टवर करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की,बांदा पोलीस चेकपोस्टवर मुंबईकडे जाणारा टेम्पो तपासणीसाठी थांबविण्यात आला.टेम्पोच्या दर्शनी भागासह मागील बाजूसही नंबर प्लेटनव्हती. त्यामुळे पोलीसांना संशय आला.टेम्पोत स्क्रॅप असल्याचे चालकाने सांगितले.मात्र अधिक तपासणी केली असता त्यात दारुचे बॉक्स आढळून आले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!