कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 लोटे परशुराम मधील उद्योजकांची महावितरण वर धडक

🟥 अनियमित वीज पुरवठा आणि विजेचा खेळखंडोबा बाबत उद्योजकांनी व्यक्त केल्या संतप्त भावना..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०४:- औद्योगिक परिसरातील सातत्याने खंडित होत असलेल्या वीजपुरवठा मुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी आज लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून महावितरणचे लोटे येथील कार्यालयावर धडक देत अधिकऱ्यांना जाब विचारला…

येत्या चार दिवसात या संदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा बाबत ठोस पावलं जर उचलली गेली नाहीत… तर महावितरण विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल… प्रसंगी महावितरण चे लोटेतील सबस्टेशन ला टाळे ठोकण्याचा इशारा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी दिला..

यावेळी उद्योजक संघटनेचे सचिव कुंदन मोरे, सहसचिव सूर्यकांत वडके, खजिनदार मिलिंद बारटक्के, जिल्हा फेडरेशन चे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, संचालक शिरीष चौधरी, विश्वास जोशी, रवींद्र कदम, मंदार अडीवरेकर, राजकुमार जैन, राजेश तिवारी, उद्योजक मिलिंद बापट, राजेंद्र पवार, उद्योगांचे प्रतिनिधी दांडेकर, महेश, पाटील, पेडणेकर इ. मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!