🟥 कोकण रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे त्रासलेल्या चाकरमानी बांधवांना मनसे सिंधुदुर्ग मार्फत आपुलकीचा दिलासा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-०२:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मनसे नेते शिरिष सावंत, निरिक्षक संदीप दळवी,गजानन राणे यांच्या सूचनेनुसार कोकण रेल्वेला पनवेल येथे अपघात झाल्याने वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे ७ते८तास अडकून पडलेल्या चाकरमानी बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे एक आपुलकीचा मनसे दिलासा म्हणून पोहे व चहाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव, एसटी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, माजी मनविसे उपजिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य देवबाग पास्कल रॉड्रिक्स, विष्णू मस्के,अतुल पांगुळ, नफीस शेख, समीर मुजावर, अनिस शहा, संदिप गोसावी, विजय गुप्ता आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

