🟥 वागदेत रिक्षाटेम्पो कलंडून फळ विक्रेत्याचा मृत्यू..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-०१:– कणकवलीहून सुकळवाड येथे रिक्षाटेम्पो घेऊन जात असताना अपघात होऊन रिक्षाचालक जाबीर बिस्मिल्ला बागबान (६०, कणकवली बाजारपेठ, पटकीदेवी मंदिरानजीक) यांचा मृत्यू झाला. हा अपघात वागदे येथील विसावा हॉटेलनजीक शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला…
जाबीर फळविक्रीचा व्यवसाय करायचे. ते रिक्षाटेम्पो घेऊन सुकळवाडच्या दिशेने फळविक्रीच्या वसुलीसाठी जात होते. रिक्षामध्ये विशेष काही माल नव्हता. वागदे येथे जाबीर यांचे टेम्पोरिक्षावरील नियंत्रण
सुटले. यामध्ये टेम्पो महामाग बाहेर येत डाव्या कुशीवर कलंड यात जाबीर यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. अपघाताबाबत व पोलीस पाटील सुनील कदम य काही ग्रामस्थांनी कळविले. क यांनी अपघाताची माहिती दिल्यानुसार पोलीस निरीक्षक अ यादव, उपनिरीक्षक अनिल हाई हवालदार विनोद सुपल घटनास्थ दाखल झाले. जखमी जाबीर य १०८ रुग्णवाहिकेद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल के मात्र, तेथील तपासणीअंती जा यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झ अपघाताचे नेमके कारण समजू शकेलेले नाही.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

