कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ज्येष्ठांच्या सत्काराचे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-०१:- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ६० वर्षावरील ज्येष्ठांच्या गौरव समारंभाचे आयोजन आज रविवार, १ ऑक्टोबरला येथील एचपीसीएल हॉल येथे सकाळी १० वा. करण्यात आले आहे. डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यातर्फे एसटी बसस्थानकासाठी व्हीलचेअर देण्यात आली असून त्याचेही लोकार्पण यावेळी होणार आहे. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रवि परब, पोलीस निरीक्षक अमित यादव आदी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, कणकवली तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी केले आहे.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!