🟥 पुढील दहा वर्षातील गणेश चतुर्थी चे दिवस
🟥 पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-३०:- दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करताना गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी केली. पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन १२ दिवस अगोदर शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यानी सांगितले. पुढच्यावर्षी २०२४ मध्ये गौरीं बरोबर विसर्जन होणाऱ्या गणपतींचा मुक्काम ६ दिवसांचा व अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या बाप्पांचा मुक्काम ११ दिवसांचा असणार आहे. कारण पुढच्या वर्षी शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी आहे तर गौरी विसर्जन गुरुवार १२ सप्टेंबर २०२४ रोजी आहे, तर अनंत चतुर्दशी मंगळवार १७ सप्टेंबर २०२४ रोजी आहे.
पुढील १० वर्षांतील श्रीगणेश चतुर्थीचे दिवस
*शनि. दि. ७ सप्टें. २०२४ बुध*.
*दि. २७ ऑगस्ट २०२५*
*सोम. दि. १४ सप्टें. २०२६*
*शनि. दि. ४ सप्टें. २०२७*
*बुध. दि. २३ ऑगस्ट २०२८* *मंगळ. दि. ११ सप्टें. २०२९*
*रवि. दि. १ सप्टें. २०३०*
*शनि. दि. २० सप्टें. २०३१*
*बुध. दि. ८ सप्टें. २०३२*
*रवि. दि. २८ ऑगस्ट २०३३*
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

