कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीय

आम्हाला व्हीप बजावण्याचा अधिकार शिंदे गटाला नाही!

*🟥 आम्हाला व्हीप बजावण्याचा अधिकार शिंदे गटाला नाही!*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ,दि-२८:-* निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वतंत्र झाल आहे. शिंदे गटही स्वतंत्र झाला आहे. आम्ही आमच्या पक्षाच्यावतीने लोकसभा अध्यक्षांना वारंवार पत्रव्यवहार करत असतो. त्यामुळे शिंदे गटाला आम्हाला व्हीप बजावण्याचा अधिकार नाही. तरीसुध्दा शिंदे गटाने आम्हाला व्हीप बजावला असेल, तर ते त्यांच्या अकलेचे तारे तोडत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
दिल्ली येथे लोकसभेच्या खास अधिवेशनादरम्यान नवीन लोकसभा भवनात महिला विधेयक मांडण्यात आले होते. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार संजय जाधव अनुपस्थित राहिले. यासाठी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांना व्हीपचे उल्लंघन केले म्हणून नोटीस बजावली आहे. याबाबत खासदार राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. मुळात आमचा पक्ष स्वतंत्र आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आम्हाला व्हीपची नोटीस येऊ शकत
नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आठ खासदार संसदेत आहोत. त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. निवडणूक राऊत आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देऊन आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे नोंद केलेली आहे. त्यामुळे शिंदे गटाने आम्हाला व्हीप देऊ नये. आम्हीसुद्धा तसा मूर्खपणा करणार नाही..
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!