आणखीकोकणरत्नागिरीसामाजिक

चिपळूण मधील जिव्हाळा सुपर मार्टच्या नूतनीकरण समारंभास एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन ऍड. अमोल भोजने यांची सदिच्छा भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०९: शहरातील काविळतळी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या जिव्हाळा सुपर मार्टच्या  समारंभास एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन व ॲडव्होकेट अमोल भोजने यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिव्हाळा सुपर मार्ट हे चिपळूण शहरात गेले सतरा वर्ष यशस्वी सेवा देत आहेत. मुंबई पुण्याच्या धर्तीवर एकाच छताखाली सर्व वस्तू विविध ऑफरमध्ये देण्याच्या उद्देशाने या मार्टचे नूतनीकरण व विस्तार करण्यात आला आहे. या मार्टच्या नूतनीकरण समारंभास ऍड अमोल भोजने यांनी सदिच्छा भेट देऊन अभिनंदन करताना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, उद्योजक शुभम खताते, चिपळूण अर्बन बँकेचे माजी चेअरमन सतीश अप्पा खेडेकर, सुशील खेडेकर,लायन्स क्लबचे अजय भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिव्हाळा सुपर मार्टचे मालक मंगेश पेढांबकर व संतोष पेढांबकर यांनी अमोल भोजने यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सन्मान देखील यावेळी केला.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!