आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

आंजिवडे येथील दोन तरुण राजवाडा येथील झाड पडून आत अडकल्याने गंभीर

सावंतवाडी, ता. २६: येथील राजवाडा परिसरात भले मोठे झाड कोसळले • असून त्याखाली दोघे तरुण अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी सावंतवाडी पालिकेचा बंब दाखल झाला आहे. त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ते तरुण आंजिवडे येथील असल्याचे समजते ते सावंतवाडी गोठण येथे भजनासाठी आले होते
भजन करून दुचाकीने परतत असताना ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे,त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!