🟥 सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसा निमित्त मळगाव मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-२६:- रविवार १ऑक्टोबर२०२३ रोजी मनसे, सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजीत आणि पुरस्कृत लाॅरेन्स ॲण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमानाने मळगावात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावात मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.
डोळे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे त्यांची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे त्यासाठी हे शिबिर आयोजित केलं तरी लहाना पासुन मोठ्यानी आपले नेत्र तपासुन घ्यावे हे शिबिर मोफत असल्याने सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*
🥳💥🎉🎊🎉💥🥳
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

