मणचे : मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला
*🟥मणचे : मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.२६:* देवगड तालुक्यातील मणचे येथील विवेक तारी व रामदास तारी यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी संदीप आनंद गुंडलापल्ली, रा. सायन- -मुंबई याचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. विवेक तारी (४८) हे आपला भाऊ रामदास याच्यासोबत १० जून २०२३ रोजी आपल्या पाळेकरवाडी येथील कलम बागेत गेले होते. तेथून परत घरी जात असताना मणचे जुनी गोठन येथील रस्त्यावर नंबर प्लेट
नसलेली इर्टिगा गाडी उभी होती. त्याला ती मागे घेण्यास सांगितली. मात्र ती मागे-पुढे करीत त्याने इको गाडीच्या समोर आडवी लावली व त्यातून तीन ते चार अनोळखी व्यक्ती बाहेर पडल्या व आपल्याला मारहाण केली. तसेच इको गाडीची चावी घेऊन मुटाटच्या दिशेने पळून गेले, अशी तक्रार विवेक तारी त्यांनी विजयदुर्ग पोलिसात दिली होती
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
