शिवसेना तालुका संघटक राघोजी सावंत यांना मातृशोक

*🟥शिवसेना तालुका संघटक राघोजी सावंत यांना मातृशोक*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२६:* केसरी गावचे माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य शिवसेना तालुका संघटक राघोजी भगवान सावंत यांच्या मातोश्री सुलोचना भगवान सावंत वय ८३ वर्षे यांचे काल रात्रो १०वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात सहा मुलगे एक मुली,सुना,नातवडे,जावई,असा मोठा परिवार आहे,त्या मनमिळावू स्वभावाच्या असल्याने गावात लोकप्रिय होत्या,काही दिवसांपूर्वी त्यांना उठत बसता येईना म्हणून गोवा धारगळ येथे डॉ सागर रेडकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,मात्र शेवटपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही,
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!