कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांचे निधन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा,दि-२४:- बांदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सीताराम माने यांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले.

माने हे मुळ महाड येथील असून सध्या सावंतवाडी येथे राहत होते. ते बांदा पोलीस ठाण्यात सुरुवातीला जमादार होते. कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी खात्यातर्गत परीक्षा उत्तीर्ण होत ते पोलीस उपनिरीक्षक झाले होते. त्यांना प्रशासकीय बाबींची उत्तम जाण होती. त्यांनी अनेक गुन्ह्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यांच्या अचानक निधनाने पोलीस कर्मचाऱ्यात शोककळा पसरली आहे.

१९९० मध्ये सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असलेले प्रदिप माने यांचे ते भाऊ होत..

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!