🟥 कुत्र्याने घेरलेल्या सांबराच्या पिल्लाला वाचवण्यास यश..
🟥 आंबोली येथील घटना ; वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडले..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴आंबोली, दि-२२:- कुत्र्यांनी पाठलाग करत घेरलेल्या सांबराच्या पिल्लाला वाचविण्यास आंबोली येथील युवकांना यश आले आहे. ही घटना आज दुपारी जकातवाडी तलाव परिसरात घडली. तेथील चैतन्य मसुरकर, अजय मसुरकर या युवकांनी त्या पिलाला सोडवत वनविभागाच्या स्वाधीन केले. त्या ठिकाणी वन अधिकारी मंगेश सावंत श्री. गाडेकर आदी सहकाऱ्यांनी धाव घेऊन त्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*
🥳💥🎉🎊🎉💥🥳
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

