🟥 पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचे प्रस्ताव रखडले नव्याने जाहिरात न निघाल्याने लाभार्थी नाराज..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण, दि-२२:– केंद्र सरकारने भारतातील मत्स्यपालनाला चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मत्स्य संपदा योजना २०२०-२१ सुरू केली. त्यासाठी २०२४-२५ पर्यंत २० हजार ५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, २०२३-२४ साठीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध न झाल्याने इच्छुक लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. जाहिरात जूनमध्ये प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, सप्टेंबर संपायला आला, तरी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला जिल्ह्यात लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत इन्सुलेटेड व्हॅन, मासे विक्रेत्यांना आईस बॉक्ससह स्कुटर, बर्फ कारखाना, बर्फ कारखाना नूतनीकरण, शोभिवंत मासेपालन, पिंजऱ्यातील मत्स्यशेती, मत्स्यपालन अशा विविध योजनांचा लाभ आतापर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घेतलेला आहे. २०२३- २४ साठीसुद्धा इच्छुक लाभार्थ्यांनी
आपले प्रस्ताव मत्स्य विभागाकडे सादर केले आहेत. मात्र, हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कारण २०२३-२४ साठीची लाभार्थी जाहिरात मत्स्य विभागाकडून प्रकाशित झालेली नाही. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. २०२४-२५ पर्यंत देशाचे मत्स्य उत्पादन ७० लाख टनांपर्यंत वाढविणे हा या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यातील मत्स्य विभागाच्या यंत्रणांनी कंबर कसली आहे. मात्र, २०२३-२४ मध्ये ही योजना काहीशी रखडली असल्याचे चित्र आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत जाहिरात? प्राप्त माहितीनुसार, ही जाहिरात सप्टेंबर अखेरीस प्रसिद्ध होण्याची. शक्यता वर्तविली जात आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

