🟥 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारी शक्ती साठी विकासाचे द्वार उघडले…
🟥 जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ; मोदीजींच कार्य देशातील महिलांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴ओरोस, दि-२१-: पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गणेशोत्सवच्या शुभदिनी महीलांसाठी “नारी शक्ति वंदन विधेयक ” लोकसभा आणी विधानसभेत ३३% जागा आरक्षण मंजुरीसाठी आणले, आणी नारी शक्ती साठी विकासाचे द्वार उघडले. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.
दरम्यान मागची २७ वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. आता एक तृतीयांश जागा यापुढे महिला प्रतिनिधित्व करतील. जिथे ८२ महिला लोकसभेत आहेत. तिथे त्या १८१ होतील इतका मोठा बदल नुतन सभागृहात दिसेल आणी तो प्रभाव पुढील १५ वर्षे असेल. यामुळेच हे मोदीजींच कार्य देशातील महिलांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील. असे ही सावंत यावेळी म्हणाले.
तसेच यापूर्वीच मुस्लिम महिलांसाठी तिन तलाक विरोधात कायदा संमत करून मोदीजींनी महिलांचा विश्वास संपादन केला आहेच.मातांसाठी मोदीजींनी यापूर्वीच मैटर्निटी बेनिफिट (एमेंडमेंट) बिल या मातृत्व लाभ (संशोधन) बिल आणत महीलाबद्दलची आस्था दर्शवत कर्मचारी महिलांना माता बनल्यानंतर सहा महिने रजा घेऊ शकतील असा कायदा केला. आता तर ‘सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत दहा वर्षांखालील मुलीचे खाते उघडून त्यावर 7:5% व्याज मिळून तिच्या २१ व्या वर्षीच तिच्या लग्न समयी पुर्ण रक्कम मिळू शक अशी तरतूद मोदीजींनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ याकरिता केली आहे. या शिवाय महिला जनधन योजनेंतर्गत खाते उघडून दोन लाखांच्या विमा ची मोफत तरतूद केली यासोबत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा विस्तार करीत आता देशातील 75 लाख महिलांना याचा लाभ होईल आणी त्यांची धुरापासुन सुटका होईल. मोदीजींचा हा मास्टर स्ट्रोक महिला सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी निर्णय ठरणार आहे, असा विश्वास देखील जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

