🟥 ब्रेकींग मालवणीची जिल्हास्तरीय खुली ऑनलाईन अभंग स्पर्धा..
🟥 २१ हजाराचे पहिले बक्षीस ; नवोदित २ बुवांना विशेष बक्षीस देऊन गौरविणार..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१८:-
खास गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ब्रेकींग मालवणी परिवाराच्या माध्यमातून जिल्हास्तरीय खुली ऑनलाईन अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा मानकरी ठरणार्या संघाला २१ हजार, द्वितीय संघाला ११ हजार तृतीय संघाला ५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर नवोदीत २ गायकांना प्रत्येकी ३ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट गायक, टाळ, पखवाज तबला आणि टाळ वादकाला प्रत्येकी एक हजार रूपये देवून गौरविण्यात येणार आहे
ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी १ हजार १ इतकी असणार आहे. विशेष म्हणजे शुटींग करण्यात आलेला अभंग सात मिनिटांपेक्षा जास्त नसावा, अभंग संत रचित असावा सिनेमाची चाल नसावी, १० ऑक्टोंबर पुर्वी स्पर्धकांनी आपला व्हिडिओ पाठवावा, त्याच बरोबर व्हिडीओ पाठवताना त्यावर गायक, कलाकार किंवा मंडळाचे नाव तसेच सहकलाकार यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, स्पर्धेची नाव नोंदणी २० ते ३० सप्टेंबरपर्यंत करावी, तज्ञ परीक्षकांकडून या स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे, तसेच स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या स्कॅनर वर प्रवेश फी गुगल-पे द्वारा जमा करून त्याचा स्क्रीनशॉट आणि सोबत नाव, पत्ता, मोबाईल नंबर याचा तपशील खालील नंबर वर पाठवावा, हा व्हिडीओ ब्रेकींग मालवणीच्या युटयूब पेजवर टाकण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्या स्पर्धकांनी आपल्या व्हिडीयो यात सहभागी होणार्या स्पर्धकांनी आपला व्हिडीओ शुट करुन ब्रेकींग मालवणीच्या ९४२००१०७७७ ९५०३५०१७८०
८२७५२१११२६ ९६०७२९३५८८ या नंबरवर पाठवावा तसेच अधिक माहीतीसाठी
याच नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन ब्रेकींग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

