🟥 आरतीसंग्रहाचे युवासेना प्रमुख, शिवसेना नेते मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-१७:- सुखकर्ता श्रीगणेशाचे येत्या काही दिवसांत आगमन होणार आहे. बाप्पा हा येताना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. बाप्पाच्या आगमनाची सगळेच वाट बघत असतात. येणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून युवासेना सहसचिव व चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गणेशपूजाविधी व आरतीसंग्रहाचे युवासेना प्रमुख, शिवसेना नेते मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सिनेट सदस्य प्रदिप सावंत, राजन कोळंबेकर, युवा सेना कार्यकारी सदस्य अंकित प्रभू, पवन जाधव, सचिन पाटील, हर्षद कारकर यांच्यासह मयुर कांबळे व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

