माजी लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
*🟥 माजी लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण,दि-१५:-* शहरातील रघुनाथ देसाई हायस्कूलनजीकच्या ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला ११ केव्हीची भूमिगत वीज वाहिनी तुटलेल्या (कट) अवस्थेत रस्त्याच्या बाजूला असल्याचा प्रकार गुरुवारी निदर्शनास आला. ही बाब नागरिकांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आंचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, ममता वराडकर, मोहन वराडकर, बाळू तारी यांच्या निदर्शनास आणून दिली. आचरेकर आणि सहकाऱ्यांनी तात्काळ वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ बोलावून घेत या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करून घेतली शहरातील रघुनाथ देसाई हायस्कूल ते दैवज्ञ भवन नजीक देसाई असलेल्या ट्रान्सफॉर्मरकडील भूमिगत विद्युत वाहिनी तुटलेल्या स्थितीत असल्याचे आप्पा मोरजकर, विनायक मोरजकर, नितेश पेडणेकर, प्रथमेश आढाव, दीपक आढाव, राजू वाघ, पिंटू आढाव, रंजन आढाव आदींनी आचरेकर, कुशे, ममता वराडकर, मोहन वराडकर, तारी आदींच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तात्काळ या वीज वाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. शहरात धुरीवाडा, मेढा व दांडी येथे भूमिगत वीज वाहिनी आहे. त्याही वीज वितरणने चेक कराव्यात, अशी सूचना आचरेकर यांनी केली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

