आंबेरी वाक ग्रामस्थांचे ३ पासून शाळा बंद आंदोलन
*🟥आंबेरी वाक ग्रामस्थांचे ३ पासून शाळा बंद आंदोलन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.१६:* शाळा सुरू होऊन चार महिने झाले, तरी आंबेरी वाक जि. प. प्राथमिक शाळेत पर्यायी शिक्षकाची व्यवस्था न केल्याने तेथील ग्रामस्थांनी ऑक्टोबरपासून शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांना दिले आहे. आंबेरी वाक प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत असून पटसंख्या १२
आहे. शाळेत एकच शिक्षक कार्यरत असून ५ वर्ग आहेत. २२ मे, ४ जुलै, ७ ऑगस्ट २०२३ रोजी शिक्षण विभागाला निवेदने देऊनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. शाळा सुरू होऊन चार महिने झाले, तरी अजून पर्यायी शिक्षकाची व्यवस्था न केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळेला पर्यायी शिक्षक न मिळाल्यास ३ ऑक्टोबरपासून ग्रामस्थ शाळा बंद आंदोलन पुकारतील.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
