कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 पेन्शन अदालतीतून सर्व पेन्शनधारकांना दिलासा

🎥 Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी,दि-१५:- जिल्ह्यात पेन्शन अदालतीचे आयोजन करुन सर्व पेन्शन धारकांना दिलासा दिला. महालेखापाल कार्यालयाला दरवर्षी केले. पेन्शन अदालतीचे आयोजन करुन आहरण व संवितरण अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या अडचणी व तक्रारी यांचे निवारण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उप जिल्हाधिकारी रवींद्र मठपती आवाहन यांनी केले. महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी संचालनालय, लेखा व कोषागार कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालय, यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पेन्शन अदालतचे आयोजन केले होते. पेन्शन अदालतीचे दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना महालेखापाल कार्यालय मुंबई येथील वरिष्ठ लेखा अधिकारी किर्ती दुभार्षी, सहाय्यक लेखा अधिकारी अनिता पन्नीकर, वरिष्ठ लेखापाल विश्राम राऊळ यांनी मार्गदर्शन यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील, सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा डॉ. शिवप्रसाद खोत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, प्र. जिल्हा कोषागार अधिकारी यशवंत भोसले, पोलीस अधीक्षक यांचे स्वीय सहायक नीलेश नाईक, लेखाधिकारी विलास आरोंदेकर आणि अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. प्रस्तावना प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी यशवंत भोसले यांनी केले. सूत्रसंचालन सायली खांडेकर यांनी तर आभार राजेश चव्हाण यांनी केले.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!