कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥मरणोत्तर नेत्रदानाबद्दल ओरोस येथे सत्कार

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१४: जागतिक नेत्रदान पंधरवडा दिनानिमित्त मरणोत्तर नेत्रदान केलेल्या नारायण कुलकर्णी यांची मुलगी शिल्पा हरेश घुर्ये यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा जागतिक नेत्रदान पंधरवडा दिवस म्हणून केले. साजरा करण्यात येतो. जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक डॉ. बी

एस. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ७ सप्टेंबर रोजी मतरणोत्तर नेत्रादान केलेल्या नारायण विनायक कुलकर्णी यांचे नातेवाईक शिल्पा हरेश घुर्ये (मुलगी) यांचा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नेत्रचिकित्सा अधिकारी कौस्तुभ देशपांडे यांनी नेत्रदानाविषयी सविस्तर माहिती दिली. घुर्ये यांनी नेत्रदान करण्याबाबत सर्व जनतेला आवाहन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी धुर्ये परिवाराचा आदर्श घेऊन सर्व जनतेला नेत्रदान करण्याबात आवाहन केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!