कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथील कॉलेज कक्ष स्थापनेचा बोर्ड चोरण्याचा प्रकार निंदनीय..

🟥 या प्रकाराची चौकशी नक्कीच केली जाईल ; युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴सावंतवाडी, दि-१३:- दिनांक ११ सप्टेंबर रोजी कॉलेज मधील युवकांच्या प्रश्नांना कुठे तरी ज्ञाय मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि खासदार विनायकजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 ठिकाणी कॉलेज कक्ष ची स्थापना करण्यात आली होती, आणि याचे बोर्ड कोणत्याही कॉलेजच्या मालकिच्या परीसरात न लावता अधिकृत परवानगी घेऊन नगरपंचायत हद्दीत लावण्यात आले होते. पण सुसंस्कृत असलेल्या आपल्या सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथील कॉलेज कक्ष स्थापनेचा बोर्ड चोरण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.महाविद्यालयातील मुलांचे विद्यापीठाचे किंवा अन्य प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केलेला हा उपक्रम कोणाच्या जिव्हारी लागला असा प्रश्न युवकांच्या समोर पडला आहे.

तसेच स्वतः मुलांच्या प्रश्नांवर दुर्लक्षित करावे आणि युवासेनेच्या या उपक्रमाचे कौतूक न करता केलेल्या कार्याचे बोर्ड चोरण्यात विरोधकांना आनंद वाटत असल्याचे दिसत आहे.

वरील प्रकार हा निंदनीय आणि खेदास्पद आहे या प्रकाराची चौकशी नक्कीच केली जाईल असे युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर यांच्या वतीने बोलण्यात येत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!