कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥मच्छीमारांच्या सूचना विचारात घेतल्या जातील!

🟥मच्छीमारांच्या सूचना विचारात घेतल्या जातील!

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 मालवण, दि.१३: यंदाचा भारतीय नौसेना दिन ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यात साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या जल सर्वेक्षणाबाबत मच्छीमारांकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचना नक्की विचारात घेतल्या का, जातील. मच्छीमारांचे नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. बैठकीला अधिकाऱ्यांसह तहसीलदार वर्षा झालटे, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर, नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे सदस्य रवीकिरण तोरसकर, श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थाध्यक्ष जगदिश खराडे, उपाध्यक्ष हेमंत जोशी, मालवण मच्छीमार सहकारी संस्थाध्यक्ष विकी चोपडेकर आदी उपस्थित होते. नौदलाच्या जहाजामुळे मंगळवारी पहाटे झालेल्या जाळ्यांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत मच्छीमारांनी भरपाईची मागणी केली. यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी यावर आपण काहीच भाष्य करू शकत नाही, असे स्पष्ट केले. परंतु एखाद्या योजनेंतर्गत अशा मच्छीमारांना लाभ देता येऊ शकतो का, असा मुद्दा तहसीलदारांनी मांडला असता, मच्छीमारांनी राज्य शासनाच्या ५० टक्के जाळी अनुदानाचा लाभ आऊटबोर्ड आणि इनबोर्ड इंजिनधारक गिलनेट मच्छीमारांना दिला जावा, अशी नौदलाच्या मागणी केली. यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!