🟥 गणेश चतुर्थीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची वीज समस्या होऊ नये यासाठी वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी घेणार उपअभियंता यांची भेट..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी, दि-१३:- गणेश चतुर्थीच्या कालावधी कोणत्याही प्रकारची वीज समस्या होऊ नये तसेच ग्राहकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी गुरूवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता वीज वितरण कंपनीचे सावंतवाडी उपअभियंता यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाठ, उपाध्यक्ष नितीन म्हापणकर, दीपक पटेकर, सचिव निखिल नाईक, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील गावातील विभागातील वीज समस्याबाबतच्या हरकती व तक्रारी घेऊन सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या सर्व तालुका कार्यकारीणी सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष आनंद नेवगी, सचिव संजय नाईक, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

