कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शिंदे शिवसेना उपशहर प्रमुख नीलिमा चलवाडी यांनी स्वखर्चाने रस्त्यावर पडलेले बुजवले खड्डे..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१२:- पावसा पूर्वी पडलेले खड्डे जून नंतर पडलेल्या पावसात आणखी रूंदावल्यामुळे रस्त्यावरून पादचारांना चालणेही मुश्किल झालेले असताना सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्त्या शिंदे सेनेच्या उपशहर प्रमुख नीलिमा परशुराम चलवाडी आपल्या सोबत महिलांना घेऊन रस्त्यावर उतरल्या त्यानी स्वखर्चाने मुख्य रस्त्यावरून भटवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रेट ने बुजविले याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

खड्डे दुरुस्तीचे काम व्यवस्थित केले जात असल्याबाबत स्वतः त्यांनी कामाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी, महिला पदाधिकारी पूजा नाईक भारती परब सौ कांबळे आदी उपस्थित होत्या

सावंतवाडी शहरातील धार्मिक प्रभाग म्हणून ज्याची ओळख आहे अशा भटवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते सर्वात अधिक खड्डे वेधशाळे समोर पडले होते वेळोवेळी मागणी करून तसेच या भागातील तरुण युवकांनी खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाच्या कामाचा निषेध व्यक्त केला होता तरीही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले होते. गणेशोत्सव आठ दिवसावर आलेला असताना या खड्ड्यातून गणरायाचे आगमन होऊ नये यासाठी

अखेरीस सामाजिक कार्यकर्त्या शिंदे शिवसेना गटाच्या उपशहर प्रमुख नीलिमा परशुराम चलवाडी यांनी पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे खोल झालेल्या या खड्ड्यामध्ये खडी व जांभा दगड टाकून त्यावर कॉंक्रिटीकरण केले सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती स्वखर्चाने केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!