कोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 जुगार खेळण्यासाठी खास सिंधुदुर्गातून काही पंटर जातात लांजात..

🟥 लांजात एका सोशल क्लब मध्ये रमीच्या नावाखाली खेळला जातो मटका व सौदाबाजी जुगार..

🟥 जुगार बंद करावा ग्रामस्थांमधून होत आहे मागणी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴लांजा, दि-१२:- लांजा मध्ये भर बाजारपेठेत असलेल्या एका सोशल क्लब मध्ये व रमीच्या नावाखाली बाजारपेठ दिवशी रनिंग मटका व सौदाबाजी जुगार घेतला जातो, त्यामुळे घरातील सामान खरेदी करण्यासाठी आणलेले पैसे जुगाराच्या नादाने घालवून रिकाम्या हाती परतावे लागत आहे.

ग्राहक या रनिंग मटक्याकडे ओढले जाऊन बाजारपेठेत खरेदीसाठी आलेला पैसे या सोशल क्लब मध्ये घालवून रिकामी हाती परतावे लागत आहे, तरी पोलीस प्रशासनाने या सोशल क्लब च्या नावाखाली चाललेला जुगार बंद करावा अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे.

लांजा बाजारपेठेतील सोशल क्लब मध्ये चाललेल्या सौदा बाजी जुगार खेळण्यासाठी सिंधुदुर्गातून काही पंटर लांजा येथे जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

गणपतीच्या सणात भर बाजारपेठेत सोशल क्लबच्या नावाखाली मटका खेळला जात असल्याने गणपतीचे सामान खरेदी करण्यासाठी आणलेले पैसे काहीजण डबल करण्याच्या हव्यासाने या क्लब मध्ये जाऊन पदरी असलेले पैसे घालवून बसतात व डोक्यावर हात घेतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे लांजा पोलीस निरीक्षक व रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांनी या सौदा बाजी जुगार व रनिंग मटक्यावर पाय बंद घालून हा सोशल क्लब बंद करावा अशी मागणी जोर जरू लागली आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!