🟥 रिक्षा पटली होऊन चालक जागीच ठार
🟥 माकडाने उडी मारल्याने अपघात
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-१२:- मालवण खैदचे दिशेने जाणाऱ्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने रिक्षेवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात घडला सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास आडारी खैद रस्त्यावर झालेल्या अपघातात रिक्षाचालक जयराम उर्फ बाबाजी दिगंबर मसुरकर वय ५५ राहणारा खैदा कोळंब यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे प्रत्यक्ष दर्शनी गौरव कांबळी राहणारा खैदा यांनी मालवण पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली जयराम मसूरकर रिक्षा घेऊन मालवण होऊन आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. या मार्गावरील चढावाच्या रस्त्यावर मसुरकर यांची रिक्षा पोचली असता रस्त्याच्या बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडाच्या कळपातील एका माकडाने मसूरकर यांच्या रिक्षाच्या आत मध्ये उडी घेतली त्यामुळे घाबरलेल्या मसूरकर यांचा रिक्षा वरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला रिक्षा पलटी झाली. यात मसूरकर यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले. यातच यांचा मृत्यू झाला यावेळी याच रस्त्यावरून मोटरसायकलने जाणाऱ्या गौरव कांबळी यांनी अपघात होताना पाहून पलटी झालेल्या रिक्षेकडे धाव घेतली यावेळी यांना मसूर निपचित पडलेले दिसून आले कांबळी यांनी मसुरकर यांचे मेहुणे उमेश मांजरेकर यांना अपघाताची माहिती दिली त्यानंतर रुग्णवाहिकेतून मसूरकर यांना मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी यांना मृत घोषित केले अपघाताची माहिती समजतात पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजूर्णे हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जयराम मसुरकर यांच्या अपघाताचे वृत्त समजतात मालवणातील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जयराम मसुरकर यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे दुपारी भरड येथील रिक्षाचालक-मालक संघटनेच्या वतीने रिक्षा व्यवसाय बंद ठेवला होता .
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

