कळसुकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात आजी आजोबा दीन साजरा
*🟥कळसुकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात आजी आजोबा दीन साजरा*
*🟥शिक्षण व भाषा मंत्री दीपक केसरकर यांची संकल्पना,मंत्री केसरकर यांनी दिल्यात शुभेच्छा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴 सावंतवाडी, दि.११:* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, आनंद शिशु वाटिका, प्राथमिक शाळा ,कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या यांच्या वतीने शाळेमध्ये आजी आजोबा दिन साजरा करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य श्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.
त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक)प्रदीप कुमार कुडाळकर, गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना बोडके ,सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष शैलेश पै,सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर,पदाधिकारी श्री गौरांग चिटणीस, राजश्री टिपणीस, अण्णा मापसेकर, श्रद्धा नाईक, मुकुंद वझे, रवींद्र स्वार,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीमती श्री दत्तप्रसाद गोठस्कर, कळसुलकर हायस्कूलचे प्राचार्य श्री मानकर सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत सर ,आनंद शिशीवाटिकेच्या व्यवस्थापिका श्रीमती नम्रता नेवगी मॅडम ,जेष्ठ नागरिक संघाचे श्री अण्णा देसाई, पालक वर्ग, शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी या महिन्याअखेरीस निवृत्त होणारे कलाशिक्षक श्री सदाशिव विष्णू पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच सहाय्यक प्राध्यापक परीक्षा मध्ये उज्वल यश मिळवल्याबद्दल प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री धोंडी गंगाराम वरक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धोंडी गंगाराम वरक यांनी केले,तर आभार प्रदर्शन प्राचार्य मानकर सर यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

