आणखीकुडाळसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

‘आशिष’च्या वाढदिवसानिमित्त संविता आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

▪️संदीप सुकी यांच्या मुलाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०८: संदीप सुकी यांनी आपला मुलगा आशिष संदीप सुकी याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कुटुंबासमवेत कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

संदीप सुकी यांनी मुलगा आशिष याचा वाढदिवस कुटुंबियांसमवेत वेगळ्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसादिवशी त्यांनी पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमास तांदुळ, गहू, साखर, तेल, कपडे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

या वाटपावेळी संदीप सुकी यांच्या पत्नी तथा राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या विभावरी सुकी, मुलगा आशिष सुकी, मुलगी मधुरा सुकी आदी उपस्थित होते. त्यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!