आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कलमठ गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी महेश लाड

🟥 सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले अभिनंदन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-०८:- कलमठ गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडबद्दल त्यांचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रा. पं. सदस्य दिनेश गोठणकर, स्वाती नारकर, अनुप वारंग, सचिन खोचरे, श्रेयस चिंदरकर, सुप्रिया मेस्त्री, नितीन पवार, पप्पू यादव, मिलिंद चिंदरकर, गुरुनाथ वर्देकर, बाबू नारकर, स्वरूप कोरगावकर, आबा कोरगावकर, अशोक नाईक, जि. प. शाळा कलमठ – कुंभारवाडीचे मुख्याध्यापक श्रीकांत बुचडे, जितेंद्र कांबळे, तेजस लोकरे, परेश कांबळी, प्रसाद कोरगावकर आदी उपस्थित होते.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!