कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

गणेशोत्सवासाठी महावितरण सज्ज – विनोद पाटील

*🟥गणेशोत्सवासाठी महावितरण सज्ज – विनोद पाटील*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.०७:* गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले आहेत. गणेशोत्सव कालावधीत कुडाळ शहरासह ग्रामीण भागातील सर्व वीज समस्या तातडीने दूर करून ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीचे १८० कर्मचारी अहोरात्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली.. पाटील म्हणाले, गणपती उत्सव १९ सप्टेंबर रोजी असला, तरी आम्ही १ ऑगस्ट तयारीला लागलो आहोत. महावितरणकडून गणेशोत्सव कालावधीत लोकांना अविरतपणे सेवा देण्यात येणार आहे. या कालावधीत पावसात वादळामुळे एखादा वीज खांब पडला किंवा काही अन्य कर्मचाऱ्यांबरोबर परिस्थिती उद्भवली, तर महावितरणचे १८ एजन्सीचे १८०
कर्मचारी आपल्याला तात्काळ वापरता येतील, यादृष्टीने एजन्सीला सतर्क राहण्याचे निर्देश दिले महावितरणकडून गावपातळीवर दोन ट्रान्सफॉर्मर, फ्यूज वायर, प्लग वायर देण्यात आली आहे. गणेशोत्सवात महावितरणच्या काम करण्यासाठी गावातील लोक उत्स्फूर्तपणे मदत
असतात.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!