कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वेंगुर्ल्यात जालना येथील घटनेचा निषेध

*🟥 वेंगुर्ल्यात जालना येथील घटनेचा निषेध*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले,दि.०६* आलेल्या लाठीचार्ज जालना येथे मराठा समाज बांधवांवर करण्यात व गोळीबार घटनेच्या निषेधार्थ वेंगुर्ल तालुका तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन देण्यात आले. उपोषणकर्त्यांवर झालेल्या “लाठीचार्जबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मराठा समाज कमिटीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश परब, संजय गावडे, समन्वयक रवींद्र परब, तुळशीदास ठाकुर, योगेश कुबल,
महिला प्रमुख प्रज्ञा परब, यशवंत उर्फ बाळू परब, अजित राऊळ, विधाता सावंत, पप्पू परब, कृतिका कुबल, अस्मिता राऊळ, रुपाली पाटील, कुमा ठाकुर, संदीप परब, अल्पसंख्याक वेंगुर्ले तालुकाप्रमुख रफीक बेग, आकांक्षा परब, उत्कर्षा परब, दिगंबर परब, प्रभाकर सावंत, दत्तगुरु परब, अभिजीत राणे, गौरव परब, विशाल गावडे, राजू शेटकर आदींसह तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘जालना अमानुष लाठीमारचा निषेध असो’, ‘बेजबाबदार शासनाचा , निषेध असो’, अशा घोषणा देण्यात आल्या.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!