कुंदे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी पुन्हा रमेश परब यांची निवड
*🟥कुंदे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी पुन्हा रमेश परब यांची निवड*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.०६:* कुंदे गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रमेश वासुदेव परब यांची एकमताने निवड करण्यात आली. कुंदे सरपंच रुपेश तायशेटे यांनी पुष्पगुच्छ देऊन परब यांचे स्वागत केले. तंटामुक्ती अध्यक्ष पद हे अतिशय महत्त्वाचे पद असून कुंदे गावात रमेश परब यांचे सलोख्याचे संबंध असल्याने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावातील तंटे प्रामुख्याने मिटवण्याचे व गावात सलोखा निर्माण करणार असल्याचे रमेश परब यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगशी बोलताना सांगितले. यावेळी कुंदे सरपंच रुपेश तायशेटे, सुशील परब, अर्जुन परब, योगेश परब, उपसरपंच उल्का खंदारे, पोलीस पाटील समीक्षा परब महेश परब ,सुर्यकांत परब, नाथा परब, अनाजी राणे आधी सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. 2007 पहिले तंटामुक्ती अध्यक्ष झाले कुंदे तंटामुक्त अध्यक्षपदी 10 वर्ष आहेत तर कुंदे गाव तंटामुक्त व व्यसनमुक्त झाल्याबद्दल रमेश परब यांना विशेष पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त कसाल ग्रुप विकास सोसायटीचे ते विद्यमान चेअरमन आहेत. कुंदे देवस्थान कमिटी चे अध्यक्ष आहेत तर याआधी 10 वर्ष कुंदे सरपंच तर एक वर्ष उपसरपंच पद भूषवले आहे. रमेश परब यांनी कुंदे गावातील सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

