कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शेतकऱ्यांकडील उत्पादीत मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे प्रयत्न ; चेअरमन प्रमोद गावडे

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि-०५:- शासकीय भात खरेदी,खत विक्री व्यवसाया सोबत शेतकऱ्यांकडील उत्पादीत मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेतकरी व बागायतदारांच्या हिताच्या दृष्टीने काही उपक्रम हाती घेण्याबाबत संचालक मंडळ विचाराधीन आहे, असे प्रतिपादन चेअरमन प्रमोद गावडे यांनी केले.

सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन रघुनाथ उर्फ राजन रेडकर, संचालक प्रमोद सावंत, प्रवीण देसाई, ज्ञानेश परब, प्रभाकर राऊळ, दत्ताराम हरमलकर, आत्माराम गावडे, विनायक राऊळ, दत्ताराम कोळमेकर, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, गुरुनाथ पेडणेकर, अभिमन्यू लोंढे, व्यवस्थापक महेश परब, माजी चेअरमन बाबल ठाकूर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या सभासदांना लाभांश वाटप बँकेच्या बचत खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे चेअरमन प्रमोद गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्या सभासदांचे भाग अल्प प्रमाणात आहेत. त्यांनी किमान दोनशे रुपये भाग वाढवून घ्यावा. तसेच मयत सभासद वारसांनी नोंद करून सहकार्य करावे.

यावेळी ९७ घटनादुरुस्ती नुसार संस्थेच्या मयत, संपर्कात नसलेले व अक्रियाशिल सभासदांना जाहीर नोटीस देऊन संधी द्या आणि नंतर सभासदत्व रद्द करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.

यावेळी रमेश पई, गुरुनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, सुभाष गावडे, सुरेश सावंत, प्रमोद परब, सुस्मीता देसाई, रमाकांत सावंत, रामचंद्र शिरसाट, भगवान जाधव, बाबल ठाकूर आदींचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी रमेश पई, गजानन सावंत, सुनील देसाई,अरूण गावडे, सुरेश गावडे, रवींद्र म्हापसेकर, बाबुराव कविटकर, आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी वसंत केसरकर, एकनाथ नारोजी, आत्माराम राऊळ,अँड अनिल केसरकर, प्रभाकर राऊळ, सचिन केसरकर, प्रमोद परब, दिपक जाधव, सुरेश कासार, शिल्पा केसरकर, विनोद वराडकर, आनंद राऊळ, उत्तम राऊत, विजय बाईत अन्य मान्यवर सभासद उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!