🟥व्यापारी संघाच्या मागणीला निलेश राणेंकडून प्रतिसाद
🟥मालवणातील व्यापाऱ्यांचा विरोध असलेला टीव्ही सायकल विक्री सेल झाला बंद
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 मालवण, दि.०५: भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांना मालवण शहरातील सर्व सायकल विक्रेते, टीव्ही, मोबाईल विक्रेते तसेच व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी नितीन वाळके व इलेक्ट्रॉनिक्स डिलर असोसिएशन सिंधुदुर्गचे प्रतिनिधी हेमचंद्र कोयंडे यांच्यातर्फे शहरात सुरू असलेला कमी दरातील सायकल व टीव्ही विक्रीचा सेल बंद करावा, यासाठी निवेदन देण्यात आले. राणे मालवण दौऱ्यावर आले असताना नीलरत्न बंगल्यावर व्यापारी वर्गाने भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर केले होते.
स्थानिक व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन राणेंनी ही मागणी त्वरित मान्य करून हा सेल बंद करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या. राणे यांच्या सूचनेनंतर शहरातील टीव्ही व सायकल विक्री करण्याचा सेल तात्काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी शिष्टमंडळाकडून राणे यांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी मोबाईल संघटनेचे सत्यम पाटील, प्रशांत गावकर, सायकल व्यापारी संघटनेचे अनिल तेरसे व प्रसाद परुळेकरव इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी अशोक परब व मालवण व्यापारी संघटना शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटे, नाना साहील, हर्षल बांदेकर, सरदार ताजर आदी उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी राणेंचे वेधले लक्ष मालवण शहरात गेले काही दिवस सायकल व टीव्ही माफक दरात विक्रीचा सेल सुरू करण्यात आला होता. या सेलमुळे शहरातील व्यापारी वर्गानेही स्पर्धात्मक किंमती करून आपापल्या व्यवसायातही सेल सुरू केले होते. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातीलही नागरिकांना
माफत दरात टीव्ही, सायकल उपलब्ध होत होती: सेलमुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी खरेदी केल्याचेही समोर आले होते. त्यामुळे व्यापारी वर्गाने याकडे नीलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. व्यापारी वर्गाने केलेल्या मागणीला राणे यांनी प्रतिसाद देत मालवणातील माफत दरातील सायकल व टीव्ही विक्रीचा सेल थांबविण्याचे निर्देश देत तात्काळ सेल बंद केला आहे.
भाजप पदाधिकारी दत्ता सामंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार लुडबे, महेश सारंग, विजय केनवडेकर आदी उपस्थित होते
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

