श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रिताच्या तीन दिवसांच्या स्पर्धेत सांगेली येथील सनामदेव प्रासादिक भजन मंडळ प्रथम
*🟥 श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रिताच्या तीन दिवसांच्या स्पर्धेत सांगेली येथील सनामदेव प्रासादिक भजन मंडळ प्रथम*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 दोडामार्ग, दि.०४:* कोनाळ येथील श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रिताच्या तीन दिवसांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सांगेली येथील सनामदेव प्रासादिक भजन मंडळाने पटकाविले आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई व युवा नेते शैलेश दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसेच द्वितीय क्रमांक स्वरधारा भजन मंडळ तांबोळी, तृतीय सातेरी पुर्वाचारी भजन मंडळ माटणे, उत्तेजनार्थ स्वरधारा भजन मंडळ मणेरी यांनी पटकाविले. यावेळी वैयक्तिक पारितोषिक तबला जानू शिरवलकर (माटणे), हार्मोनियम वादक प्रेमानंद गवस (खोक्रल), गायक अमीत तांबोळुकर (तांबोळी), झांज रोशन गवस (सांगेली), पखवाज वादक प्रसाद पांगम (सांगेली) यांनी पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून उदय गवस व अजित दळवी यांनी काम पाहिले.तर विश्वनाथ उर्फ उमेश सावंत यांनी संयोजन केले.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १० हजार रुपये कै. सुलोचना तुकाराम सावंत यांच्या स्मरणार्थ सौ सुचिता सुरेश दळवी ,द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये कै फटीराव देसाई यांच्या स्मरणार्थ श्नी.प्रेमानंद देसाई, केर ,तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये कै जिवाजी लोंढे यांच्या स्मरणार्थ श्नी.प्रेमानंद उर्फ बबन लोंढे तर चतुर्थ पारितोषिक २ हजार रुपये कै गणपत लोंढे यांच्या स्मरणार्थ श्नी.कृष्णा लोंढे यांजकडून ठेवण्यात आले आहेत. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून निमंत्रीत सर्व भजन मंडळांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे मानधन सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्व चषके कै दत्ताराम लोंढे यांच्या स्मरणार्थ माजगाव येथील विश्वनाथ उर्फ उमेश सावंत यांनी प्रायोजित केली होती. तरूणांनी एकत्रित येऊन श्री खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे यांच्या हस्ते करण्यात आला होता. तर बक्षीस वितरण शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, युवा नेते शैलेश दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मानकरी श्रीराम लोंढे, प्रवीण गवस, यशवंत सावंत, संजय गवस, ज्ञानेश्वर सावंत, नाईक दशावतार मंडळाचे अध्यक्ष सागर नाईक, परिक्षक उदय गवस, अजित दळवी,कोनाळ ग्रामस्थ, आयोजक उपस्थित होते.
यावेळी प्रेमानंद देसाई म्हणाले, संगीत, किर्तन भजन अशा भगवंताच्या नामस्मरणातून जीवन पूर्णतृप्त होते. आध्यात्म ज्ञानातून यशाची गुरुकिल्ली मिळते. तर शैलेश दळवी म्हणाले, कोनाळ ग्रामस्थ व तरुणांनी एकत्र येऊन भजन स्पर्धा आयोजित केली पुढच्या वर्षी गोवा राज्यातील भजन मंडळांना निमंत्रित करूया यावेळी सुत्रसंचलन उमेश सावंत यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

