कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥आरोंदा-परेल एसटी बससेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.०४: राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप यांची एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी मकरंद होळकर यांनी मुंबईत भेट घेत आरोंदा-परेल ही गाडी पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी निवेदन दिले. यावर सदर गाडी सुरू करण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले. वेंगुर्ले आगारातून काही

दिवसांपासून सदर गाडी काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रवासी, वेंगुर्ले आगाराचे कर्मचारी यांची गाडी सुरु होण्याकरिता एसटी प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. त्यामुळे सदर गांडी सुरु करण्याची मागणी लक्षात घेऊन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी शिवाजी जगताप यांच्याशी फोन वरून चर्चा केली होती.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!