कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥सावंतवाडी वीज ग्राहक संरक्षण समिती कार्यकारिणी जाहीर

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.०४: सावंतवाडी वीज ग्राहक संरक्षण समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संजय लाड (माडखोल), सचिवपदी संजय नाईक तर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक आनंद नेवगी, सहसचिव दीपक पटेकर यांची निवड करण्यात आली. गणेशचतुर्थीत वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी वीज अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले. इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील पत्रकार कक्षात वीज ग्राहक संरक्षण समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा सचिव निखिल नाईक, तालुकाध्यक्ष संजय लाड, बाळासाहेब बोर्डेकर, जगदीश मांजरेकर, आनंद नेवगी, दीपक पटेकर, पुंडलिक दळवी, उमाकांत वारंग, अॅड नकुल पारसेकर, उल्हास सावंत, सुनील उर्फ भाई सावंत, रामचंद्र राऊळ, संजय कानसे, मोतीराम कामत, अस्लम खतिब, माधुरी वालावलकर, सुभाष सावंत, कृष्णा गवस, शैलेश कुडतरकर, समीर शिंदे, अनिकेत म्हाडगूत, संतोष तावडे, सुभाष सावंत, रामचंद्र राऊळ, सरपंच शिवराज परब, समीर माधव, समीर शिंदे, नीलेश परब, नंदू परब, रामचंद्र राऊळ उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हा सचिव निखिल नाईक यांनी सावंतवाडी तालुक्यात. वीज वितरणचे पाँच डिव्हिजन आहेत. प्रत्येक डिव्हिजनुसार बैठक घेऊन त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या जातील, असे स्पष्ट केले. यावेळी जगदीश मांजरेकर, बाळासाहेब बोर्डेकर, आनंद नेवगी, उल्हास सावंत, उमाकांत वारंग, माधुरी वालावलकर, संजय कानसे आदींनी समस्या मांडल्या.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!