जालना मराठा समाज आंदोलन लाठी चार्ज प्रकरणी मंगळवारी सावंतवाडी तहसिलदार यांना निवेदन
*🟥 जालना मराठा समाज आंदोलन लाठी चार्ज प्रकरणी मंगळवारी सावंतवाडी तहसिलदार यांना निवेदन*
*🟥 मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी मराठा बांधवानी ११ वाजता तहसिल कार्यालय सावंतवाडी येथे उपस्थित रहावे*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-* सावंतवाडी तालुका मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी ठीक ११ वाजता जालना येथे झालेला मराठा आंदोलकांवर लाटी मारायचा निषेध व्यक्त करून मराठा समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदन देण्यात येणार आहे, तरी सर्व मराठा समाज बांधवांनी ठीक ११ वाजता आरपीडी हायस्कूल येथे उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे ,यावेळी बहुसंख्य सदस्य मराठा समाज बांधवांनी जमून हे निवेदन सादर करायचे आहे तरी सर्व मराठा समाज बांधवांनी सावंतवाडी तहसिलदार कार्यालय येथे ठीक ११ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

